Good Morning Marathi image NEW Status Free Download

आम्ही आपल्यासठि आणल्या Good Morning Marathi images तुम्ही free download करा. आपल्या whatsapp Status, facebook post वर टाका shubh sakal images. आपल्या करीता new collection आणल्या आहेत. Good Morning ला मराठी अर्थ होतो शुभ सकाळ। सोबतच आहेत Marathi good morning messages.

good morning marathi image,marathi good morning status

थंड पाणी आणि गरम इस्त्री
 जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
 तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
 शुभ प्रभात

marathi good morning messages,good morning marathi image

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
**सुप्रभात**

good morning marathi,marathi good morning message

गोड माणसांच्या आठवणींनी...
आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत...
शुभ प्रभात .. शुभ दिवस...

gm images marathi,good morning messages in marathi


सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग

good morning message,marathi good morning messages for whatsapp

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील..... ...
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल....!

good morning messages in marathi,good morning quotes marathi

कधी हसवतात ,
कधी रडवतात
क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात
सुप्रभात.. ...!!!!

gm images marathi,marathi good morning messages for whatsapp

शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....
जशी,एक जीभ बत्तीस
दातांच्या मध्ये रहाते,
सर्वांना भेटते,
पण कोणाकडून दबली जात नाही...
शुभ सकाळ

good morning message,good morning marathi image

Jar tu star asshil
.
.
.
.
tar mi 5 star aahe...
chalo kuch meetha ho jaye :-)
Good morning have a sweet day

good morning marathi image,marathi good morning messages

gm images marathi,marathi good morning status


good morning images in marathi,marathi good morning message

वाट नेईल तिकडे जाणे
 आणि शब्द सापडतील तसे गाणे
यामुळे आयुष्याला रंगत येत नाही.कुठे जायचे आणि काय गायचे
 हे अगदी स्पष्ट असले पाहिजे.
सुप्रभात
*आपला दिवस आनंदमय जावो !!

good morning marathi,good morning status marathi

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
शुभ सकाळ

marathi good morning message,good morning marathi image

Sundar divsachi sundar suruvat ...
Najuk unhachi premal saad ...
Manjul varyachi haluwar hulchal ...
Roj tumchya aaushyat yevo sundar sakal ... !!!

good morning post in marathi

Sundar divsachi sundar survat
Najuk unhachi premal saad
Manzul varyachi haluwar halchal
gulabi thanditil ankhi ek thandgar
sakal...
SHUBH-PRAB HAT...

good morning,good morning marathi

गोड माणसांच्या आठवणींनी...
आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत...
शुभ प्रभात .. शुभ दिवस...


good morning, good morning status

 good morning marathi sms, good morning

ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,
झोपुन स्वप्न पाहत रहा....
किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....
पर्याय आपणच निवडायचा असतो....
सुप्रभात......

Post a Comment

0 Comments