Shivaji Maharaj Status whatsapp | शिवाजी राजे SMS, Quotes

We are providing new shivaji maharaj whatsapp status you can post on your whatsapp status,facebook post Sms, Quotes freely. Chhatrapati Shivaji Maharaj was an Indian warrior king born 19 feb 1630.

shivaji maharaj status
Shivaji Maharaj Status

"झुकल्या वाकल्या गर्विष्ठ
माना या शिवमंदिरी"
कैलासाच्या माथी जरी शिव शंकर
विराजला,
बघ सह्याद्रिच्या कुशीत
माझा शिवबा गर्जला,
टाप मारताच येथे
उधलली तलवारीची पाती,
येथेच
जुलली माझ्या मराठी मनाची नाती.
 jay shivray


"माय भवानीचा वास मी
मावल्यांचा श्वास मी
माँ-साहेबांची आस मी
... आई-बहिनिंचा विश्वास मी
स्वराज्याचा ध्यास मी
मोगलांचा मृत्युभास मी
मोगल भयाचा ह्रास मी
इंग्रजांचा उपवास मी
फितुरांचा फास मीन्यायाचा
सुवास मी
प्रयत्नांची कास मी
गरिबंची धनरास मी
मराठ्यांची आरास मी
दूरदृष्टिचा प्रवास मी
आज एक इतिहास मी"
.
.
..
"जय भवानी जय शिवाजी" 


आभाळाची साथ आहे.
अंधाराची रात आहे.
कोणालाही घाबरत नाही,
कारण पाठीवर आईचा हात आहे!
मोडीन पण वाकणार नाही,
कारण मराठा माझी जात आहे.
|| जय मराठा||
-राजा शिवछत्रपती.... 


 आम्ही म्हणजे
"द ग्रेट मराठा" महाराष्ट्रात आमचा
सिँहाचा वाटा
आमचे कतृत्व म्हणजे
सागरी लाटा
... आम्ही आहोत गुलाबाचा काटा
म्हणून आमच्या काळजात प्रेमाचा साठा
छत्रपती शिवाजी राजे हाच
आमचा बायो-डाटा.


 जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी बुद्धी पातशाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी राहूदे
ती बुद्धी भाबड्या जीवा लाभूदे
ती शक्ती शोणीता माजी वाहू दे
दे मंत्र पुन्हा जो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||
jay shivray


 तीनशे वर्ष झाली आज
त्यांच्या ह्या बलिदानाला
कोण जिंकले, कोण हारले
विचार आता सार्या जगाला
कोटि कोटि हृदया मध्ये
भरलेला त्यांचा जय जय कार आहे
अमर् आहे आजरामर आहे
तुमचा जय्! जयकार् आहे!!
!!! जय शिवराय !!!


ज्याच्या स्पर्षाने पवित्र झाली ही माती
, ज्याचे नाव घेता फुगते गरवाने छाति
,ज्यानी स्वतः च्या बळावर सत्ता आणली मराठयांच्या हाती ,
 त्यालाच म्हणत्यात
!! श्री शिव छत्रपति शिवाजी !! 


ढोलकीची थाप मी,
सागराची लाट मी,
संतांची वाणी मी,
शाहिरांची गाणी मी,
...
पावसाच्या गारा मी,
सह्याद्रीचा वारा मी,
शीतलतेचा चंद्र मी,
मराठ्यांचा मर्द मी,
उफळता लाव्हा मी,
सह्याद्रीचा छावा मी,
मावळ्यांचे रक्त मी,
शिवबांचा भक्त मी, 


जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो.
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो.
जो आयुष्यभराचा,
शंभर वर्षाचा विचार करतो,
तो माणुस जोडतो ,आणि जी
माणसं, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात.
:छत्रपति शिवाजी राजे


देवा कडे पाणी मांगितलं तर समुंद्र दिला.
फुल मांगितला तर बागच दिले.
घर मांगितला तर राजवाडा दिला.
आणि देवा पाशी देवच मांगितले तर त्यांनी
शिवबा सारखा राजा दिला.
!!! जय शिवराय !!!


न शिकवता शिकलो
शिवानितीचे धडे !
उच्चार जर कराल
शिवशब्दाचा तर मृत
हृदयही धडधडे !
अपमान जर कराल राजांचा
तर फाडून काढूखडे खडे !
शिवरायांच् या पुण्याईने
मराठी पाऊलपडते पुढे !!
जय भवानी...
जय शिवराय..


आम्ही मावळे शिवरायांचे, स्वप्न साकारू
स्वराज्याचे॥
शपथ आम्हाला शिवरायांची,
मायभूमीच्या रक्षणाची।
सत्य न्यायाची मशाल पेटवू, भ्रष्ट
जनांना टकमक दाखवू।
आम्ही मावळे शिवरायांचे।
नाही करणार गुलामी नाही विकणार
मायभूमी, आम्ही मावळे शिवरायांचे॥
मुले आम्ही शूर मावळ्यांची, घेऊ आण
व्यसनमुक्तीची।
संघर्ष करू चला रे, मंञ नवा हा शिका रे।
आम्ही मावळे शिवरायांचे, स्वप्न साकारू
स्वराज्याचे !! 


पुढारी माजत आहेत !
आज शिवराय असते तर
काय घडले असते ?
भ्रष्टाचारी नेत्यांचे
मुडदे पडले असते..!!
थोडीतरी ठेवा चाड
शिवरायांच्या तख्ताची ,
सिंहगर्जना कडाडली
या वेड्या शिवभक्ताची !!
जाता जाता एक सांगतो ,
विचार माझा नेक सांगतो ,
कुत्रे कितीही असले तरी
वाघ त्यांना फाडत असतो ,
आमच्या नादी लागु नका
आम्ही जिवंत गाडत असतो...


पुन्हा सुदूर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!


बालवयात हाती घेण्यासाठी शस्त्र ,
त्याला काळीज हव सक्त,
ज्याच्या दोन ओळीत
अंगात सळसळते रक्त.
अश्या शिवबाचे
आम्ही भक्त.......


भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं ....!!
प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे
तख्तं ....!!
सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं .....!!!
आम्ही फक्तं आणि शिवरायांचे भक्तं ....


मराठा म्हणजे
वाघासारखा डरकाळी फोडणारा
मराठा म्हणजे हरनासारखा दौडत
पाळणारा
मराठा म्हणजे चीत्यासारखा चपळ
असणारा
मराठा म्हणजे वाऱ्यासारखे तुफान
काळजात घेऊन फिरणारा
मराठा म्हणजे
संघर्षाची अनुभूती हरक्षणी घेणारा
... मराठा म्हणजे हे उभे विश्व
आपल्या तलवारीच्या पत्यावर पेलून
धरणारा, मर्हाटा म्हणजे मर कर
जो हटा सो मर्हाटा
jay shivray


मराठी माणूस म्हणजे:
जो स्वत:हून कधी मुंगीच्याही
वाटयालाही जात नाही,
पण जर गरज पडली तर
वाघाचे दातही मोजायला
ही भित नाही.


मराठ्याची पोरे आम्ही नाही भिनार
मरणाला,
सांगुन गेला कोणी शाहिर
अवघ्या विश्वाला,
तिच आमुचि जात मराठी मळवट
भाळी भवानीचा,
पोत दाखवूनी नाचतो दिमाख आहे
जबानीचा"
"जय जिजाऊमाता"
"जय शिवराय"


विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन
गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन
हजारो सैतानांना नडुन गेला!
...स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन
मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला." 


शूर आम्ही सरदार आम्हाला काय
कुणाची भीती ? देव , देश अन
धर्मापायी प्राण घेतले हाती...!!!
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागल
जडली येडी प्रीत लाख संकट झेलून घेयील
अशी पहाडी छाती ... देव,देश अन
धर्मापायी प्राण घेतले हाती...!!!
जिंकावेवा व कटून मारावा हेच
आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच
आम्हाला ठाव देशापायी सारी इसरू
माया ममता नाती देव , देश अन
धर्मापायी प्राण घेतले हाती...!!!


शब्द भगवा...
अर्थ भगवा....
माज भगवा...
नाद भगवा...
वीरांचीहि जात भगवा
गान भगवा मान भगवा हिंदूचा अभिमान भगवा
शेत्र भगवा गोत्र भगवा मंदिराचे तीर्थ भगवा
ह्या भगव्याच्या प्रतीश्तेसाठी रक्त अमुचे पडू दे..
ज्या दिवशी भगव्याच अम्च्यामानातून काढू
हे भवानी माते आम्हा मृत्यूदे...
जय भवानी...
जय शिवराय...


हिरवळ देते श्रृंगार काळ्याकुट्ट मातीला,
चंद्र करतो मोहक पुनवेच्या रातीला,
शिवराय वाटतात भुषण
छञपतीच्या जातीला,
अशक्य ते काय? जर भवानीमाता साथीला,
भगवे शिवधनुष्य शोभे
तुझ्या निधड्या छातीला,
मग..
उचल धनुष्य, जोड मनुष्य,
फडकव भगवा
हिँदुत्व जागवा.
"जय भवानी "
''जय शिवराय


जगाव कस हे शिवबांनी सांगीतल,
आणि मराव कस हे संभाजींनी दाखवल.....


दगडावर दिसतील
अजूनि तेथल्या टाचा.... ओढयात तरंगे
अजूनि रंग रक्ताचा.... क्षितिजावर
उठतो अजूनि मेघ मातीचा....
असो आमुचा मुजरा श्रीशिवरायाला....


इच्छा श्रींची मोडू नकोस
शपथ शिवाची तोडू नकोस
असेल जग वाईट, घाबरू नकोस
अटकेपार झेंडे लाव पण
माय मराठी सोडूनकोस....


करुनी तांडव जिंकु
आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त...
ll जय शिवराय ll


एक होते राजे शिवाजी
भीती नव्हती त्यांना जगाची
चिंता नव्हती परिणामांची
कारण त्याना साथ
भवानी मातेची आणि आई जिजाऊची
त्यांची जात मर्द मराठ्याची
देशात लाट आणली भगव्याची
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची
म्हणूनच म्हणतात
"जय भवानी जय शिवाराय"


दुःखामध्ये डोळ्यातु धार
आणु नका .
संकुचित जगण्यालाच सार
मानु नका .
जीवनाला कधी भार मानु नका .
शिवरायाची शपथ कधी
हार मानु नका .
गाढवाच्या संगती रहाल तर
माती व्हाल .
शिवरायांच्या विचारांनी
जगाल तर
छत्रपती व्हाल !!
जय भवानी जय शिवाजी ...!!!


धन्य ते समर्थ !! आणि धन्य ते शिवराय!!
स्त्री जातीचा मान राखुनी तूच शिकविले
जगाया.तूच दे सामर्थ्य आता हि जाणीव
अंतरी उतराया
jay shivray


पिडीताला साथ देऊ।
अन्यायावर मात देऊ।
गरजवंताला बोट देऊ।
सच्चाईला वोट देऊ।
आणि वाकड्यात गेलाच कोण
तर नरडीचा घोट घेऊ।।
।।कारण हि जात हाय मह्राठ्याची।।


याल तर तुमच्यासह,
न याल तर
तुम्हाला वगळून व
आडवे याल तर तुम्हाला तुडवून।
आम्ही आमचा मार्ग
आक्रमणारच शिवरायांना साक्षी ठरवून
मराठा उत्कर्षासाठि लढणारच
आणि मराठा उत्कर्ष करणारच आणि
पुन्हा एकदा सकल मराठ्यांचे राज्य
आणणारच
" जय जिजाऊमाता "
" जय शिवछत्रपती "
" जय शंभुराजे "
" जयोस्तु मराठा "


मराठा……..
शांत बसतो म्हणून डिवचू नका ,
करंगळी म्हणून हाथ धरू
नका.
तलवारी आमच्या म्यान बऱ्या, रक्त
काढायला लाऊ नका,
शिवबाचा वारसा आम्हाला, रक्त आमचे
सळसळते,
भ्याड हल्ले आम्ही करत नाही , उठलो तर
व्हाल पळते.
एक ठिणगी बस झाली, तुमची राख
करायला,
नका भाग पाडू आम्हाला,
तुमची खांडोळी करायला.
!!जय जिजाऊ-जय शिवराय-


तलवार एक धारी तर शिवा दोन
धारी होता । एकटाच शिवा माझा
लाखात भारी होता ।। सर्व
मूघलांना शिवाचा धक्का होता ।
शिवा माझा मूघलांच्या बापांचा बाप
होता।।
jay shivray


मित्रानो माझा रक्ता रक्तात
भिनलंय काय.....
.
.
..
.
.
.
जय शिवराय.... .
जय शिवराय.... .


दिसतो आजहि आनंदाने
जिजाऊंचा पान्हावलेला डोळा....
तुला सिंहासनी बसताना पाहुन
हसलेला सईच्या कपाळावरचा कुंकुवाचा टिळा....
मावनार नाहि कडेकपाऱ्यात
सह्यान्द्रिचा हर्ष....
नशिब उजळले तख्ताचे
ज्याला झाला तुझा स्पर्श


दिला एकदा शब्द न पलटावा ।
पुढे टाकिला पाय मागे न घ्यावा ॥
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला ।
" मराठा " म्हंणावे अशा वाघराला ॥
॥मराठे प्राण देती समरात॥


एक सूर एक ध्यास
छेडितो मराठी..
एक संघ एक बंध
गुजीतो मराठी..
एक श्वेत अनेक रंग
... रंगतो मराठी..
एक बोध एक विचार
मांडतो मराठी..
एक साज एक आवाज
ऐकितो मराठी..एक एक मन एक एक क्षण
जगतो पुन्हा पुन्हा ती मराठी..
सांगतो मराठी.. वाहतो मराठी..
पूजितो मराठी.. साहतो मराठी..
हुंकारते मराठी.. गर्जते मराठी..

रायगडाच्या"धुक्यात" हरवणं,
फक्त "महाराष्ट्रालाच" जमतं.
मराठी माणसाचे "शीर" फक्त ,
"शिवबा" पुढेच झुकतं...


महाराष्ट्रात राह्यचं असेल
तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा..
मराठी मानुस काय करू शकतो
हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसासाठी
काय करू शकतो
ह्याचा विचार करा......
मला आहे मराठीची जाण
महाराष्ट्रात माझा जन्म
झाला हाच मला
अभिमान.... .....


बांध के पगडी जब शिवाजी तयार होते
उठाकर तलवार जब घोडेपर स्वार होते
तभी झुकते सभी खुदा के रखवाले और कहते
काश हम भी हिँदू होते.
जय भवानी
जय शिवाजी
जय शिवसेना


भगव्या झेंड्याखाली हिंदवी...
संसार मला चालवू दे. आणि मेल्यावर
मला भगवा कफन नशिबी येवू दे...


भवानी मातेचा लेक तो
मराठयाचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर
मुघलांचा तो बाप होता..
कोणी चुकत असेल तर
त्याला सत्याची वाट दाखवा..
कोणी नडत असेल तर
त्याला मराठ्यांची जात दाखवा !!!
जय भवानी !! जय शिवाजी !!
जय महाराष्ट्र !!


मान ठेवती सह्याद्रीची शिखरे.
महाराष्ट्राची शान वाढवी कोकणाचे
किनारे,
जपुया हे ऐतिहासिक वारसा,
शिवराजा तुझ मानाचा मुजरा !!!!


घेताना प्राण माझ्या शिवाचे ,
यमाचे ही डोळे पाणावले असतील......
टाहो ऐकुनी स्वराज्याचा ,
पाऊल त्याचेही अडखळले असतील.....
भिजला होता रायगड तेव्हा ,
कणाकणात
तिथल्या तुम्हाला आजही ओली आसावे
दिसतील...
पोरकी झाली होती रयत सारी ,
झेलण्या आसवे त्यांची आजही माझे
शिवबा दिसतील....
तेथे आजही माझे शिवबा दिसतील....


रणभुमी जिला अडवुन वादळ निर्माण
करतात
तिला मराठ्यांची तळपती तलवार
म्हणतात,ज्यांच नुसत
नाव घेता गनिमांनांही घाम
फुटतो त्यांना"छत्रपतीशिवबा"म्हणतात.


मी मराठी आहे कारण घरी
येताना पिझ्झाखाल्ला तरी
वरणभात साजूक
तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.
मी मराठी आहे कारण
कितीही Branded
Perfumes वापरले तरी
उटण्याशिवाय दिवाळी
साजरी होत नाही
मी मराठी आहे
कारण गाडीतून जाताना
जिकडे मंदिर
दिसेल तिकडे नकळत हात
जोडले जातात.
माझ्यातला मराठीपण
जोपासण्याची मला गरज नाही.
तो माझ्या रक्तात भिनलाय
आणि याचा मला अभिमान आहे.


इतिहासाला जशी तमा
नाही इथल्या पराक्रमाची ,
मोडेल पण वाकणार नाही
अशी आण असे आमच्या शिवरायांची,
इथे गड-किल्ल्यांची साथ
मिळते गगनभेदी सह्याद्रीची,
माणसाने माणुस जोडावा
हिच शिकवण आमुच्या
मराठी संस्कृतीची ,
संकटांना आशा असते धैर्याने
सामोरे जाण्याची.. .


कोणी मराठी म्हणतो तर कोणी
मराठा....
कोणी जाती भेद तर कोणी प्रांतवाद...
इतिहास होता तो शिवबाच्या
पराक्रमाचा....
आपला इतिहास काय बनणार
आहे विचार करा......
जय जिजाऊ!!!
जय शिवराय!!!


शहाजी कि औलाद है हम,
शिवाजी के भक्त है हम,
जिजाऊ के चिते है हम,
अपने दम पार जीते है हम,
मराठे है हम.


शिवाजींचा राजांचा मावळा आहे मी,
बाजीरावांचा चाहता आहे मी,
मराठी शौर्य
गाणार्या शाहिरीच्या डफ़ावरची थाप
आहे मी...
विठोबाची वीट आहे मी,
तुकयाचे गीत आहे मी
, मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे तिथे
हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,
अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,
मराठी ...म्हणून
जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,
मायमराठीचा इतका अभिमान आहे
मला की,
मराठीवर प्रेम करणार्या प्रत्येकाचा आहे
मी.
|||||जय भवानी जय शिवाजी


वाघ कुठे टोळक्याने फिरतात....
लांडगीच शिकार होईल म्हणुन भितात...
मराठ्याचा आवाज
आला कि वाघाची डरकाळी समजतात....
आम्ही जाउ ज्या रस्त्याने कुत्रे खाली शेपुट
घालुन पळतात....
या फौलादि छातिला टकरुन शत्रु
सुध्दा मुजरे करुन जातात....
अस तस नाय समजायच
या मराठ्याला शिवबाची औलाद
म्हणतात....


लाख मेले तरी चालतील
पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे...!!!
अजूनही बोथट झाली नाही धारा
शिवरायांच्या तलवारीची ||
कोणाची हीमत नाही
मराठ्यांना संपवण्याची
धासल्याशिवाय धार येत नाही
तलवारीच्या पातीला
मराठीशिवाय पर्याय नाही
महाराष्ट्राच्या मातीला ||


सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
जिजावुंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास
तोफांचा आवाज होता
घोड्यांच्या टापांचा नाद
... कडेकपारीत फिरत होता
मर्द मराठ्यांचा वाघ
यौवनांच्या छातीत धडकी होती
आमच्या छातीत राम
पळता भुई कमी पडली ज्याच्या भीतीने
राजा शिवछत्रपती त्यांच नाव
जय शिवराय ......


ऐसे नव्हे मृत्यूस् आम्ही
केव्हाच् नाही पाहीले..
खुप आहे पाहीले त्या प्रत्येक्
जन्मी पाहीले..
मारीले आहे आम्हीही
मृत्यूस या प्रत्येकदा..
नुसतेच ना मेलो आम्ही
जन्मलो प्रत्येकदा...


पुञास जन्म देण्यापुर्वि माते
मज कवीचे म्हणने एकशील का ?
या मुलाला, तुझ्या शिवबाला
जिजाउचे संस्कार देशील का ?
संतांची वाणी, शिवबाची रहानी
या बाल मनावर बिंबवशील का ?
हर-हर महादेव हे प्रभावि शब्द
त्याच्या ओठांवर गिलवशील का ?
समर्थाँचा बोध, सत्याचा शोध
हृदयी अंगार मढवशील का ?
माय भगीनिँच्या रक्षनासाठी
तयास लढण्यास सांगशील का ?
अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यास
संघर्षाची ज्योत पेटवशील का ?
युद्धात अवेळी संकट प्रसंगी
गनिमीकावा शिकवशील का ?


सह्याद्रीचा सिँह जन्मला
आई जिजाऊ पोटी!
हर हर महादेवाची घुमली गर्जना
गड किल्याच्या ओठी!
रायगडावर तुम्ही ऊभारली
... शिवराष्ट्राची गुढी!
राजे तुम्ही नसता तर
सडली असती हिँदुची मढी!
तुम्हा मुळे तर आम्ही
पाहतो देवळाचे कळस,
तुम्ही नसता तर नसती
दिसली अंगनात तुळस!


सूर्य कोणाला झाकत नाही ,
डोँगर कोणाला वाकवत नाही,
मराठी असल्याचा अभिमान बाळगा,
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही.
जय महाराष्ट्र


एक नाते आपुलकिचे..!
एक नाते विश्वासाचे.!
एक नाते समतेचे.!
एक नाते ऐकतेचे.!
आम्ही मावळे शिवबाचे.,
काम करतो मराठा उत्कर्षाचे आणि ऐकतेचे.!
नको सत्ता नको भत्ता
आम्हास हवी फक्त
मराठा समाजाची एकता !!!.जयोस्तू
मराठा.!!!
" मराठा उत्कर्ष संघ "
( मराठा समाजाची एकता )


गृहमन्त्री नाही.....
केसाचा कोम्बडा अन अपली खुर्ची जपणारे
आमचे सीएम नाही....
आजचे सन्त आमचे आबा मुळीच नाही....
शिवरायाचे नाव घेत
मराठी मणसाना भुलवणारे दोन भाउ
अजीबात नाही....
शेतीचे मन्त्रि अन क्रिकेट चे
राजा असणारे आमचे साहेब अन त्यान्चे
असन्ख्य चमचे अजित नाहि माफ
करा अजिबातच नाहि.....
शिवराय


गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!
समोर आदर्श आहे राजा शिवछञपतीचा !
शिकवेल धडा या जगाला
मराठी आस्मितेचा !
जय भवानी
जय शिवाजी
जय हिंद


शिकार वाघाची असो किंवा शत्रूची
आम्ही शोर्यानेच करतो..
रक्षण स्वराज्यातल्या गवताच्या
काडीचे का असेना
आम्ही जीवावर खेळूनच करतो..


हिंदवी स्वराज्याच्या जयघोषाणे उमलले
शिवरायांचे कडे!
हर हर महादेव म्हणुनी शत्रुवर तुटुनी पडे॥
शिवशंभुच्या नावाने शत्रुंची छाती धडधडे!
आठवुणी ती वाघनखे,
वरती अफजलआजही तडफडे...॥
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे


मुखात माझ्या जगदंब नामघोष आहे,
ङोक्यात शिवरायांचे तेजस्वी विचार आहे
अन् अंगात शंभुची रग आहे..
म्हणून अभिमानाने सांगतो कि,
मी शिवरायांचा लेक आहे..........
जय भवानी,जय शिव-शंभो


घासल्या तलवारी आम्ही या फौलादी छातीवर.....
गर्वच नाही तर माज आहे
या मराठ्याच्यां जातीवर......
गनीमाला भित नाही विश्वास
तलवारीच्या पातीवर...... फितुर जळतात
पाहुन आमच्या वाघाच्या कातीवर......
लोळवीले षडं पाजले पाणी याच
स्वराज्याच्या मातीवर......
आमची निष्ठा` प्रतिष्ठा` मान`
मर्यादा` स्वाभिमान` अभिमान` फक्त
आणि फक्त ``श्री शिव छत्रपति`` वर...


केवळ स्त्रिया आपल रूप
आरश्यात पाहतात ......
पण खरा वीरपुरुष आपले
रूप तलवारीच्या
पात्यात पाहतो.....
।।जय शिवराय।।


येथे
मराठ्यांची गर्दि नको दर्दि हवी नुसते
छञपती अन
मराठा शब्द उच्चारताच असे प्रत्येकाचे
रक्त
सळसळणारे अन जातीसाठि लढणारे मराठे
हवेत एकच होउ
द्यात पण असा पक्का मराठा होउ द्यात
कि शेवटच्या श्वासा पर्यँत मुखात फक्त
शिवराय अन मराठाच
नाव असले पाहिजे..... ...
जय शिवराय


सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
जिजावुंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास
तोफांचा आवाज होता
घोड्यांच्या टापांचा नाद
... कडेकपारीत फिरत होता
मर्द मराठ्यांचा वाघ
यौवनांच्या छातीत धडकी होती
आमच्या छातीत राम
पळता भुई कमी पडली ज्याच्या भीतीने
राजा शिवछत्रपती त्यांच नाव
जय शिवराय ......


वीरांना नवे बळ आले सरसावून भाले सज्ज ते झाले,
सारे रणगाजी तोरण्यावरी तोरणी बांधुन घातला पाया
मावळे निघाले अदिलशाही जिकाया,चुटकासरशी सुभानमंगळ घेई |
|शिवरांया|| विजापूर त्याच्या धाकानं लागे कांपाया फित्तुरांना काठी ढेचुन
 धंडा शिकवाय मोर्याचा मुर्ख अभिमान ठरविला वाय, जगदंब जय भवानी


शिवबा म्हणजे पवित्रता,
शिवबा म्हणजे सुन्दरता
शिवबा म्हणजे संपन्नता,
शिवबा म्हणजे साहस
शिवबा म्हणजे स्वातंत्र,
शिवबा म्हणजे खास
शिवबा म्हणजे एकी ,
शिवबा म्हणजे श्वास,
शिवबा म्हणजे ध्यास
शिवबा म्हणजे विश्वास,
शिवबा म्हणजे पापाचा नाश
शिवबा म्हणजे स्वराज्य,
शिवबा आयुष्याचा भाग आविभाज्य


शिवरायांची आम्हाला आण आहे
मराठी हि महाराष्ट्राची शान आहे,
जे महाराष्ट्रात राहून ,
मराठी बोलत नाहीत,
ती महाराष्ट्रातील घाण आहे,,,,,,, ,,,,,
जय भवानी,,,,, ,,,
जय शिवाजी,,,, ,,,,,,


शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत
मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे
बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||
शिवरायांचे आठवावे रुप |
शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप |
jay shivray


शिवाजींचा राजांचा मावळा आहे मी,
बाजीरावांचा चाहता आहे मी,
मराठी शौर्य
गाणार्या शाहिरीच्या डफ़ावरची थाप
आहे मी...
विठोबाची वीट आहे मी,
तुकयाचे गीत आहे मी
, मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे तिथे
हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,
अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,
मराठी ...म्हणून
जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,
मायमराठीचा इतका अभिमान आहे
मला की,
मराठीवर प्रेम करणार्या प्रत्येकाचा आहे
मी.
|||||जय भवानी जय शिवाजी


या माउलीने आपले उभे आयुष्य
या स्वराज्याच्या जडण
घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य
आणि आपल्या पोटचा गोळा देखील
या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक
पत्नी म्हणून धीराने
शहाजी राजांच्या सोबत
उभ्या राहिल्या.
शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे
गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले;
प्रसंगी याच माउलीने
हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म,
स्वभाषेची जान
तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक
वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे
सिंहासन रायगडी अवतरले. स्वराज्य
मिळाले
आणि त्या स्वराज्याला "छत्रपती"
मिळाला.
"जिजाऊच्या आशीर्वादाने."


राजे तुम्ही एकदा येवून जा
विसरलाय स्वाभिमान प्रत्येक मराठा
विसरलाय स्वताचीच अस्मिता
त्याच्या डोळ्यात थोड अंजन घालून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा
तलवारीसुधा झाल्यात गवताची पाती
विसरलोय आम्ही आपापसातील नाती
विस्कटलेली घरटी एकत्र करून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा
गडकिल्ले झालेत पर्यटन स्थळे
राजकीय नेत्यांची विश्रांती स्थळे
याच गडकोटाना हक्काची गडवाट देवून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा
चुरगालीयेत पाने इतिहासाची
राजे तुमच्या प्रत्येक पराक्रमाची
इतिहासाच्या पुस्तकाला व्यवस्तीत कव्हर घालून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा
उशिरा का होईना
एकदा तरी येवून जा
नाहीच जमलं राजे तुम्हाला यायला तर
या सह्याद्रीला पुन्हा एकदा छावा देवून जा..


घडविला इतिहास वेगळा राजे शिवरायांनी स्वाभिमानासह शैर्य दिले,
ठरले मुकुटमणी संभाजीयाजांनी हिंदवी राज्य राखण्याला हसतमुखाने जीवन दिधले,
सलाम जगण्याला संत तुकोबा-न्यानोबांना जगी नसे मोल वाणीमधुनी प्रकटले अमृतमय बोल,
 संतजनांनी भक्तिसुखाचा मार्ग अम्हा दाविला मानव अवघा एकच,समताधर्म शिकवला सह्यागिरीची निधडी छती,
कणखरपणा दिसतो महाराष्ट्र भुमीचा पुत्र मी धैर्याने वाग


Janglatill ek numbarchya lakdala
saag mhantat,
Sapachya vishari jatila
Naag mhantat
Jyane lavli Mughlanchi vaat
Tyala Jijaucha Wagh mhantat...


Jay Maharashtra...


वाघ जर डरकाळी फाडत नसेल तर
याचा अर्थ हा नव्हे
कि त्याला डरकाळी फाडता येत नाही...!!!
कारण वाघात आणि कुञ्यात फरक असतो.
कुञा नेहमी भुकतो पण वाघ तेव्हाच
डराकाळी फाडतो जेव्हा एक तर
तो शिकार करणारा असेल किंवा शिकार
केलेला असते...!!!
म्हणून वाघाला जागवू नका...!!!
जय
शिवराय....


वाघाच्या छाव्याला सांगायची गरज
न्हाय, जय शिवाजी म्हटल तर पुढ जय
भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक
हाय, कीर्ती तयाची अफाट
तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप
हाय."
jay shivray


सूर्य किरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरी वर भगवा हि होता खेळत..
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिव जन्मान पडणार होत पहिलं
मराठी पाऊल.....
नगारा वाजला, शाहिरी साज
चढला डंका डोंगरा आड सांगत
सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान
लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त
स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......
jay shivray


झुंज देण्या हाथ दे ,झुंज देण्या साथ दे
उजळू दे तो परत
एकदा इतिहास ,तुझ्या श्रमाचे
थोडे दान दे ..
उमलू दे ती परत एकदा वीरपुष्पे,
तुझ्या घामाचे
थोडे दान दे ..
झुंज देण्या हाथ दे ,झुंज देण्या साथ दे ..........
जय शिवराय ....


विजेसारखी तलवार चालवून
गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून
गेला,
स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून
मुजरा केला,
असा माझा एक शिवबाहोऊन
गेला.
जय भवानी !! जय शिवाजी
!! जय महाराष्ट्र !!


स्वराज्य आणि स्वांतञ्य
हे शेळ्या मेंढ्यांचे दूध
सांडून कदापि मिळत नसते
मावळ्यांनी स्वतःच्या धमन्यांतून
नसानसातून वाहणारे रक्त
... जेव्हा मातृभूमीच्या
चरणावर वाहिले
तेंव्हाच प्रसन्न झली होती
स्वातंञ्यदेवता....
शांती आणि अहिंसा ही
युध्दातील एक बुजगावणे
असते
शिवरायांची युध्दनिती,
आक्रमण, पराक्रम
भारतीय जेव्हा विसरले होते
तेव्हांच इंग्रज भारतात
स्थिर झाले होते.
।।जय शिवराय।।


हे राज्य माज्या शिवरायांचे आहे -
कैलासाच्या माथी जरी शिव शंकर विराजले,
बघ मराठ्यांच्या कुशीत माझे शिवराय गरजले,
टाप मारताच येथे उधळली तलवारीची पाती,
येथेच जुळली माझ्या मराठा मनाची नाती..
स्वराज्याचा पुरावा देत आहे माजा एक एक कडा,
येथेच
सांडला गड्या आम्ही शत्रुच्या रक्ताचा सडा,
यवनाच्या आक्रमनाची याद आहे आजुन ताजी,
गनिमाच्या उरावर नाचले माझे तानाजी अन
बाजी..
ह्रदयात माज्या खलखलतात
कोयना आणि कृष्णा,
मराठा मनाची आणि मातीची भागीवली त्यानी तृष्णा,
कसा सांगू लेका उर माजा फुटत आहे,
रायगड आणि प्रतापगडी मी तीळतीळ तुटत
आहे..
आफजल्याचा वाढता बुरुंज काळीज माज तोडू
पाहे,
सांगा ओरडून त्याला हे राज्य
माज्या शिवरायांचे आहे...


|जिजाऊला लेक जाहला लभला दिव वंशला|
 |जसा शुकलपक्षिचा चंद्र वाढू लागला|
 |राजे शहाजी भोसले शुर लढाईत चुर भोळे
भरपूर दराबारी शंत्रु होत त्यांना फार सुलताना
 कानमत्र देणार शहाजी राज्य घेणार,, जगदंब जय भवानी


''वाघाला घाबरून सिंह चाल बदलत नाही,
सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच असते, ओरडून
जञा गोळा करायची त्याला गरज नसते,
आम्ही मराठे आलो आहोत हे पाहून जर घाम फुटत
असेल, तर पुढचं भविष्य
... सांगायला ज्योतिषाची गरज नसेल...''
जय शिवराय


अशी एक पहाट असावी
जी भगव्या रंगाने भरलेली असावी..
तिचा तो प्रकाश पाहुण
प्रत्येकाला स्वातंत्र्य
मिळाल्याची जाणिव व्हावी..
अशी एक रात्र असावी जिणे
भरकटलेल्या पाखरांना
घरची वाट दाखवावी..
त्या वाटेवरुन जाताना
प्रत्येकाने नव्या स्वप्नांची
आस धरावी..
पुन्हा ति शक्ति प्रकट व्हावी
ज्यातुन प्रत्येक मराठ्यांनी
गुलामीची बेडी तोडावी..
मराठ्यांच्या त्या हुंकाराने
पुन्हा ती भगवी क्रांती
जन्मास यावी..


रणी झुंजणाऱ्या बाला आम्ही अबला आम्हास
समजू नका..
शिवरायांच्या लेकी आम्ही दुबळ्या आम्हास
लेखू नका..


गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!
समोर आदर्श आहे राजा शिवछञपतीचा !
शिकवेल धडा या जगाला
मराठी आस्मितेचा !
जय भवानी
जय शिवाजी
जय हिंद


महाराष्ट्रात राह्यचं असेल
तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा..
मराठी मानुस काय करू शकतो
हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसासाठी
काय करू शकतो
ह्याचा विचार करा......
मला आहे मराठीची जाण
महाराष्ट्रात माझा जन्म
झाला हाच मला
अभिमान.... .....


जगात नंबर एक लाकडाला साग म्हतात ...
ज्याच्याविषाला नाही उतारा त्याला कोब्रा नाग
म्हणतात...
मुघलांची वाट
लावणाऱ्या शिवबाला जीजाऊचा वाघ
म्हणतात.
जय जीजाऊ !
जय शिवराय !!


गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!
समोर आदर्श आहे राजा शिवछञपतीचा !
शिकवेल धडा या जगाला
मराठी आस्मितेचा !
जय भवानी
जय शिवाजी
जय हिंद


Andhar Far Jala ,
Ata Diva Pahije,
Afjalkhan Far jale,
Ata ek Jijaucha Shiva Pahije.
shatkanchya yadnyatun
Uthali Ek Jwala ,
Dhaha Dishanchya tejatun,
Arunoday Jahala.
Jai Bhavani Jai Shivaji.


वाघाला घाबरून सिंह चाल बदलत नाही,
सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच असते,
ओरडून जञा गोळा करायची त्याला गरज
नसते,
"आम्ही छत्रपतीचे मराठा मावळे
आलो आहोत"
हे पाहून जर घाम फुटतअसेल,
तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची गरज नसेल...!!!!!!!!
||छत्रपतीँची निष्ठा हीच
आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
मराठ्यांचा नाद खुळा….!!


तुडुंब भरले नदी नाले,तरी सर
सागराची येयील काय??????
कितीही झाले राजे,तरी " शंभूराजे "
होतील काय???????


महाराष्ट्राच्या मातीमधुनी
आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य
उगवतो मराठीचा कीतीही
डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या
पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार
तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी
घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा
ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी
ठेवतो तेवत, बाणा
मराठीचा
.
.
.
.
.
.
झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा..
गर्जा महाराष्ट्र माझा
जय शिवराय !!!!!


रक्त आमचे खवळे आम्ही आहोत मावळे
शिवांजी राजांचे
रक्तात आमच्या भिनल आहे एकच
वादळ,वादळ शिवाजी महाराजांचे…
जय भवानी
जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे


मराठे भित नाही कोणाच्या बापाला..
छाताडावर तलवारीचे घाव घ्यायला..
असा तसा नाय आम्ही ईतिहास घडविला..
अजुनही दहा वेळा विचार
करावा लागतो मराठ्यांच नाव घ्यायला..
आरे कोण कुठला सरदार..
आमच्या वाटेला येशिल तर खबरदार..
फाडुन टाकीन वाघाची जात हाय..
हा मर्द मराठा कोणाला काय समजत
नाय..
सह्यांद्रिच वारा पिउन
जगतो हा मराठा..
टोळक्यांना कोण डरतो हा वाघ
फिरतो एकटा..
थरथर कापतात आत्मे आजुनही मोगलांचे..
नाव घेताच छत्रपति शिवरायांचे..
कापल्या आम्हीच
सैतानी मोगलांच्या टोळ्या..
खेळल्या त्यांच्याशी रक्ताच्या होळ्या..
जिजाऊंची स्वप्न पेटतात आमच्या उरात..
त्यांचीच जगा आहे आमच्या देवघरात..
आमचा देव नाही दुजा..
करतो फक्त छत्रपतिंची पुजा..
मराठे विसरले नाहीत अजुन गनिमी कावा..
कस
झुंजत झुंजत झुंजुण
मरायच शिकवुन गेलाय
शंभु छावा..
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!


जो बाळासाहेबांच्या एका शब्दावर
जीवाची परवा न करता आंदोलनात
उतरतो तो असतो शिवसैनिक .
जो पदाची कोणती हि लालसा न
बाळगता दिन रात्र
लोकांसाठी झटतो तो असतो शिवसैनिक .
जो हिंदू असल्याचा अभिमान
बाळगतो तो असतो शिवसैनिक
जो शिवाजी महाराजांना आणि बाळासाहेबाना आराध्य
मानतो तो असतो शिवसैनिक .
जो प्रत्येक
मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो तो असतो शिवसैनिक
... जो अन्याय पाहिल्यावर पेटून
उठतो तो असतो शिवसैनिक
जो देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीत
मदतीचा पहिला हात
देतो तो असतो शिवसैनिक .
जो भगव्याची शान
जाणतो तो असतो शिवसैनिक .
जो कोणाशी बोलताना पहिला जय
महाराष्ट्र बोलतो तो असतो शिवसैनिक
जो मराठी संस्कृती आणि सणवार
उत्साहाने
साजरा करतो तो असतो शिवसैनिक .
जो दसरा मेळाव्या साठी विचारांचं सोन
लुटायला येतो तो असतो शिवसैनिक
आणि ज्याच्यात बाळासाहेबांच्या
विचाराची आग असते तोच खरा वाघ
असतो तो असतो खरा शिवसैनिक .!
आपला एक भगवा वेडा शिवसैनिक .
!! जय भवानी जय शिवाजी !!
!! जय महाराष्ट्र !!


अंगणामध्ये तुळस
शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख !
कपाळी कुंकु डोक्यावर पदर
हिच तर आहे सौभाग्याची ओळख !
सांडलेल्या रक्तात सुध्दा
दिसणार नाही काळोख
"मराठी" आहोत आम्ही
हिच आमची ओळख !


"शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळख आहे।
क्षञिय हा माझा धर्म आहे।
छञपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे।"
जय जिजाऊ, जय शिवराय....


वाघाला घाबरून सिंह चाल बदलत नाही,
सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच असते,
ओरडून जञा गोळा करायची त्याला गरज
नसते,
"आम्ही छत्रपतीचे मराठा मावळे
आलो आहोत"
हे पाहून जर घाम फुटतअसेल,
तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची गरज नसेल...!!!!!!!!
||छत्रपतीँची निष्ठा हीच
आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
मराठ्यांचा नाद खुळा….!!


काळजाचा तुकडा माझा
कुठे दुर निघुन गेला ...
रायगडाला पाहुन आज
माझा कठं दाटुन आला...
अठवुन आभाळाच्या सावलीतले
ते आऊसाहेबाच्यां कुशीतले दिन..
अन
अर्ध्यावर सईच अस
एकट्याला सोडुन जान..
अठवला असेल का
दिल्लीचा दरबार..
ज्याला चढली असेल भगव्याची किनार..
सिंहासनाधिश होऊन घेत
मुजारा हिंदुस्थानाचा..
दिसला असेल तान्हा वार छातीवर घेत
उदयभानाचा..
बाजी अठवला असेल
अडवा होउन घोडखिंडीला..
शीर फेकुन वीर नुसता धडाने लडला..
भासले असतील उभे आकाशातील तारे...
स्वराज्यासाठी कामी आलेले मावळे सारे..
डोळ्यात भरुन घेताना सुखावल असेल
किती राजेंच मन..
अन
बांध फुटला असेल
शंभुच्या अठवनीला..
अठवुन अखेरच शभुंला
सांगीतल असेल..
सांभाळ माझ्या स्वराज्याला..
धडका भरु लागल्या हिंदुस्थानाच्या
ह्रदयाला...
विजानी थयथयाट केला...
ढागांचा गडगडाट झाला...
पण
नाही थाबंला...
तो
यमराज नाही नाही म्हनता
स्वर्गातुन खाली आला..
माझ्या शिवबाला...
काळजाच्या तुकड्याला..
कुठे
दुर घेउन गेला
जय जिजाऊ....!!
जय शिवराय....!!
जय शंभु राजे....!!

असं म्हणतात,
'मराठी माणूस एकमेकांचे पाय
ओढतो',
पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर
तोच माणूस मनापासून पाया देखील पडतो.
थोडे विचित्रच आहोत आम्ही...... पण भारी आहोत...!!!
|| मी मराठी ||
|| जय महाराष्ट्र ||


अंगणामध्ये तुळस
शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख !
कपाळी कुंकु डोक्यावर पदर
हिच तर आहे सौभाग्याची ओळख !
सांडलेल्या रक्तात सुध्दा
दिसणार नाही काळोख
"मराठी" आहोत आम्ही
हिच आमची ओळख !


गेले काहि दिवस शिवरायांच्या आडून
जो वाद चालला आहे ते पाहून मन
अगदि विषण्ण झाले आहे.
प्रतेक जण स्वत:ला मीच खरा शिवभक्त असे
समजतो आणि दुसय्राला पाण्यात
पाहण्यासाठी नको त्या थराला जातो.
हि आहे का शिवरायांची शिकवण, हिच
का शिवरायांवरील निष्ठा
गडकोटांची अवस्था पाहून
शिवरायांना जेवढे दुःख होणार
नाहि तेवढे दुःख त्यांना आपल्यातील
मतभेद पाहून होईल.
शिवराय म्हणत असतील कुठे माझे तानाजी,
बाजी,मुरार,प्रतापराव आणि कुठे आजचे
ढोंगी
कोणीहि वैयक्तिक घेऊ नका पण
हि वास्तवता आहे बाकी तुम्ही सुज्ञ
आहात.
! जय शिवराय !


"शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळख आहे।
क्षञिय हा माझा धर्म आहे।
छञपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे।"
जय जिजाऊ, जय शिवराय....

Post a Comment

0 Comments